आरोग्य विमा का महत्वाचा आहे ?
विमा म्हणजे सुरक्षा, आणि विम्याचे मुख्य तीन प्रकार असतात ज्यामध्ये जनरल इन्शुरन्स, जीवन विमा आणि ज्याबद्दल माहिती बघत आहोत, तो म्हणजे आरोग्य विमा.
आरोग्य विमा आर्थिक सुरक्षा प्रदान करतो सोबतच जेव्हा केव्हा मेडिकल एमरजेन्सी, जसे गंभीर अपघात, आजार, गंभीर आजार याचे बिल हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनी कडून घेते, तर काही हेअल्थ पोलिसी मध्ये प्रथम विमाधारकाला बिल भरावे लागते, त्यानंतर विमा कंपनी कडून क्लेम घ्यावा लागतो, पण शक्यतो कॅश लेस treatment पोलिसीचा पर्याय निवडावा म्हणजे , आरोग्य विमा रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा व नंतरचा खर्च आणि रुग्यवाहिकेचा ही खर्च कव्हर करतात.
0 Comments