Human Life Value


मानवी जीवन मूल्य संकल्पना (Human Life Value): प्रा. हबनेर यांनी विकसित केली आहे, आणि या संकल्पनेनुसार जीवन एक प्रकारची संपत्ती आहे, जी उत्पन्न मिळून देते. मानवी जीवन मूल्याचे मापन व्यक्तीच्या भविष्यातील उत्पन्नावर अवलंबून असते, सोप्याभाषेत कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाचे किती आर्थिक नुकसान होईल याचे रक्मेतील मोज माप.
Family Protection

मानवी जीवन मूल्य मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मापदंड..!
    1. भविष्यातील कमाईची क्षमता. 
    2. महागाई वाढ  
    3. उत्पनात होणारी वाढ/पगारात होणारी वाढ 
    4. दीर्घ काळासाठी नियोजित आर्थिक ध्येय 
    5. मुला/मुलींचे लग्न व शिक्षण 
    6. तुमचे वय 
    7. लिंग 
    8. व्यवसाय 
    9. निवृत्तीचे वय 
    10. सध्याचे विमा कव्हर 
    11. मासिक खर्च 
  • मानवी जीवन मूल्य एखाद्या व्यक्तीला निर्णय घेण्यास मदत करते त्याच्या कुटुंबासाठी किती रक्कमेचा जीवन विमा आवश्यक आहे.. 
  • साधारणपने  विमा रक्कम वार्षिक उत्पन्नच्या १५ ते २० टक्के असायला पाहिजे. 
  • जेव्हा कुटुंबातील कमवत्या व्यक्ती सोबत दुर्भाग्यपूर्ण अनपेक्षित घटना घडते, जसे अपंगत्व, अकाली मृत्यू, त्या परिस्थित जीवन विमा कुंटुंबाला आर्थिक संरक्षण   प्रदान करते.  


सामान्य लोकांना असणाऱ्या तीन समस्या

अकाली मृत्यू : जेव्हा कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा, कुटुंबातील स्वप्न ही धुळीस मिळतात, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते, आणि कुटुंबाच्या राहणीमानावर होणारा परिणाम, या सर्व परिस्थितीत फक्त जीवन विमा कामी येतो. 

निवृत्ती नियोजन : आत्मसन्मानाणे जगणे हा प्रत्येकाचा  हाक्क आहे, आणि जोपर्यंत जीवन आहे तो पर्यंत खर्च आहे, पण निवृत्ती नंतर आपल्याकढे कुठलेच उत्पनाचे साधन राहत नाही, त्यासाठी आर्थिक नियोजन करताना retirement planning करणे ततकेच महत्वाचे आहे. 

शारिरीक अक्षमतेशिवाय जगणे: कुटुंबातील कर्त्या व्यक्ती सोबत जर दुर्भाग्यपूर्ण अनपेक्षित घटना घडून, तो व्यक्ती जर आंशिक किंवा  कायमचे अपंगतव आल्यास कुटुंबावर आर्थिक भार पडतो. 

Human Life Value Calculation

मानवी जीवन मूल्य कसे मोजतात ते आपण एका उदारहरणातून पाहू ?
उदा: शाम यांचे वय ३५ वर्षे वजा निवृत्तीचे वय ६०  वर्षे. 
मासिक उत्पन्न ५०,०००/- हजार रुपये वजा वयक्तिक खर्च व बचत  १०,०००/- रुपये 
शिलक ४०,००० x १२ महिने = ४८०,००० वार्षिक कुटुंबावर होणारा एकूण  खर्च. 
४८०,००० x भविष्यातील खर्च  (६०-३५) २५ = १२,०००,०००
एक करोड वीस लाख ही एक बेस HUMAN LIFE VALUE आहे, ज्यामधे महागाई दर जोडणे गरजेचे आहे.. 
म्हणजे शाम यांना सध्या एक करोड वीस लाख रुपयांच्या LIFE INSURANCE ची आवश्यकता आहे.